सातबारा Watch

← सावखेडा खु.

Ferfar #1907 · सावखेडा खु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
100, 104
Talathi
अनिल विजय सावळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार , सिल्लोड लिहून देणार : नर्मदाबाई फकिरराव शेळके रा. सावखेडा खु. यांनी मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांचेकडील दस्त क्रमांक 32 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104, 100 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांचेकडील पत्र क्रमांक 32 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.