Ferfar #2006 · बोरगाव सारवणी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भराडी ता. सिल्लोड
लिहून घेणार : रामदास बाळा शिंदे रा. खातखेडा
यांनी सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : रामदास बाळा व प्रकाश बाळा यु. बॅ. शा. भराडी मध्ये जमीन तारण 40,000/- तारण - 806
सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : रामदास बाळा व प्रकाश बाळा यु. बॅ. शा. भराडी मध्ये जमीन तारण 40,000/- - 806
सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : रामदास बोजा 80000/- रु. यु. बँक शा. भरडीचा - 883
सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : रामदास बळा व प्रकाश बोजा 80000/- रु. यु. बँक शा. भराडीचा बोजा - 883
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भराडी यांचेकडील पत्र ref no .41820/BHRD/NOC/115/2026 पत्र दि.15/10/2026 नुसार बोजा कमी करण्यात आला. नोंद मंजूरीस्तव सादर .