सातबारा Watch

← शिरसाळा तांडा

Ferfar #888 · शिरसाळा तांडा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
कृष्णा राजू देशमुख
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : संत मुक्ताई शुगर अ एनर्जी लि.घोडसगाव ता.मुक्ताईनगर जि.जळगाव लिहून घेणार : जनाबाई सोनसिंग चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 238 तपशिल : जनाबाई सोनसिंग चव्हाण यांनी संत मुक्ताई शुगर ऑ एजन्सी लि.घोडसगाव ता.मुक्ताईनगर जि .जळगाव यांचा बोजा र रु 1500000 /- - 585 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.समुशुएलि/प्रशास/197/२०२६-२७ दि.20/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.