सातबारा Watch

← नानेगाव

Ferfar #1195 · नानेगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
प्रशांत सिताराम पारधे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 हिबानामा लिहून देणार :- अर्जदार म. हनिफ़ गफ़ुरखा दुलोत रा नानेगाव , यांनी विनंती आर्ज व हिबानामा पत्र सादर करून कळविले की,त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे नानेगाव शिवारातील शेत जमीन गट नंबर 7 मधील क्षेत्र 0 हे 07 आर, खालीलप्रमाणे हिबानामा करून दिले आहे . हिबानामा लिहून घेणार :- महेमुदखा गफ़ुरखा दुलोत क्षेत्र 0 हे 07 आर. यांनी विनंती अर्ज व हिबानामा दिल्यावरून नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.