सातबारा Watch

← घटंब्री

Ferfar #2381 · घटंब्री

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
परमेश्वर आनंदा ढेपले
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- रामेश्वर दादाराव भागवत रा. घटंब्री(खाता क्रमांक1762) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हनिफाबी छोटेखा बैमरोट , (खाता क्रमांक :-2187)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 878 दिनांक 17/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 282000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर खरेदी दस्त क्र 878 दिनांक 17/02/2025 आणि सदर खरेदी दस्ताचे विना मोबदला दुरुस्तीपत्र क्र 5512 दिनांक 01/09/2026 आधारे दाखल केले.