Ferfar #2382 · घटंब्री
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- परमेश्वर आनंदा ढेपले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नुरमोहम्मद अजीजखा बेमरोट यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नुर महम्मद अजीज खा ऐवजी नुरमोहम्मद अजीजखा बेमरोट असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिल्लोड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3020 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2564731 अन्वये नुर महम्मद अजीज खा ऐवजी नुरमोहम्मद अजीजखा बेमरोट असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .