Ferfar #2675 · हाळदा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- अनिकेत बाजीराव वाघ
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3317
आदेश दिनांक : 19/10/2026
आदेश व दस्तऐवज :-
बाजुस दाखल केलेल्या मौजे हाळदा सं न/ग नं 81 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मनोहर माणिक ऐवजी मनोहर माणिक तायडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्याल सिल्लोड यांच्याकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. तहसीलदार ,तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3317 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन ,नाव ,वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग ,गुरुवार ते बुधवार ,ऑक्टोबर 15-21,2026 अन्वये मनोहर माणिक ऐवजी मनोहर माणिक तायडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. करिता अर्जदार/ मनोहर माणिक तायडे यांच्या मौजे हाळदा शिवारातील सं न/ग नं 81 मधील त्यांचे मनोहर माणिक हे नाव मनोहर माणिक तायडे असे बदलण्यात आले त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी मा. तहसीलदार , तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3317 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे च्या आदेशाने फेरफार केला असे .