सातबारा Watch

← हाळदा

Ferfar #2678 · हाळदा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
अनिकेत बाजीराव वाघ
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वि. का. सो. हाळदा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : धृपताबाई माणिक बोराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 223 तपशिल : धुर्पताबाई तारण र रु 30000 - 1458 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतवि. का. सो. हाळदा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.