सातबारा Watch

← डकला

Ferfar #1028 · डकला

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
अनिकेत बाजीराव वाघ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : वि. का. सो. हाळदा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : साहेबराव किसन साळवे रा. डकला ता. सिल्लोड यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : वि का सा ेर रू 30,000/-साहेबराव - 481 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. का. सो. हाळदा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.