सातबारा Watch

← डकला

Ferfar #1032 · डकला

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
अनिकेत बाजीराव वाघ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3310 आदेश दिनांक : 19/10/2026 आदेश व दस्तऐवज :- बाजुस दाखल केलेल्या मौजे डकला सं न/ग नं 46 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव माधव गणपत ऐवजी माधव गणपत वाघ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्याल सिल्लोड यांच्याकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. तहसीलदार ,तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3310 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन ,नाव ,वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग ,गुरुवार ते बुधवार ,ऑक्टोबर 15-21,2026 अन्वये माधव गणपत ऐवजी माधव गणपत वाघ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. करिता अर्जदार/ माधव गणपत वाघ यांच्या मौजे डकला शिवारातील सं न/ग नं 46 मधील त्यांचे माधव गणपत हे नाव माधव गणपत वाघ असे बदलण्यात आले त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी मा. तहसीलदार , तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3310 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे च्या आदेशाने फेरफार केला असे .