Ferfar #2060 · जांभई
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/3
- Talathi
- निलेश नारायण देशमुख
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026हिबानामा लिहून देणार :- अर्जदार नशीबखा दुलेखा पठाण रा जांभई,यांनी विनंती आर्ज व हिबानामा पत्र सादर करून कळविले की,त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे जांभई शिवारातील शेत जमीन गट नंबर 32/3 मधील क्षेत्र 0 हे 53 आर,खालीलप्रमाणे हिबानामा करून दिले आहे .
हिबानामा लिहून घेणार :- शफीक नसिब खॉ पठाण क्षेत्र 0 हे 53 आर .
यांनी विनंती अर्ज व हिबानामा दिल्यावरून नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.