Ferfar #884 · सासुरवाडा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- विपुल मोहन संतापे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : मुळा परिसर सर्व सेवा संघ सोनाई ता नेवासा जि अहमदनगर
लिहून देणार : ईश्वर बाबुराव सरोदे रा.सासुरवाडा यांनी रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मुळा परिसर सर्व सेवा संघ सोनाई ता नेवासा यांचेकडील ईकरार प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.