सातबारा Watch

← हाट्टी

Ferfar #2413 · हाट्टी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
क्रिष्णा विठ्ठल पायगव्हान
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 47 च्या जमीनीचे खातेदार सिताराम यशवंता भोटकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सिताराम यशवंता ऐवजी सिताराम यशवंता भोटकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिल्लोड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र./जमा-2/कावी 3216 दि. 28/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2654272 अन्वये सिताराम यशवंता ऐवजी सिताराम यशवंता भोटकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . सदर नोंद मजुरीस्थव सादर.