सातबारा Watch

← ऊंडणगाव

Ferfar #10669 · ऊंडणगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
715
Talathi
किरण कैलास तायडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न / गट न. 715 क्षेत्र 1.22 हे आर चौ मी च्या जमीनीचे खातेदार विलास भिकन धनवई यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विलास भिकन पाटील ऐवजी विलास भिकन धनवई असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A 2672964 अन्वये विलास भिकन पाटील ऐवजी विलास भिकन धनवई असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .