Ferfar #10671 · ऊंडणगाव
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न गट न. 140 क्षेत्र 0.38 हे आर व सं न गट न. 372 क्षेत्र 0.01 हे आर च्या जमीनीचे खातेदार दिलीप भिमराव धनवई यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिलीप भिमराव पाटील ऐवजी दिलीप भिमराव धनवई असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A 2652054 अन्वये दिलीप भिमराव पाटील ऐवजी दिलीप भिमराव धनवई असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .