सातबारा Watch

← लिहा

Ferfar #4139 · लिहा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
475
Talathi
नंदु गंगाराम बासनवाल
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- विमलबाई अशोकराव डाखोरकर रा. लिहा(खाता क्रमांक120971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक475, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विष्णु माधवराव साखळे , (खाता क्रमांक :-121274)गट/सर्व्हे क्रमांक 475 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5681 दिनांक 09/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 490000 घेऊन खरेदी दिली.मा.तहसीलदार साहेब सिल्लोड यांचे म.ज.म.सं.1966 च्या कलम 42 ड मधील तरतुदीनुसार जा.क्र.2026/जमा-01/एन.ए.42ड/कावी-267 आधारे दि.05/12/2025 अन्वये सबब खरेदी घेण्याऱ्याचे नावे गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले. करिता नोंद पुढील कार्यावाहीस्तव सादर.