सातबारा Watch

← लिहा

Ferfar #4144 · लिहा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
550
Talathi
नंदु गंगाराम बासनवाल
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : वि.का.सेवा. सह. सेवा.सोसा.लि.शाखा लिहाखेडी लिहून घेणार : फकीरा गंगाराम कळात्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 550 तपशिल : फकिारा गंगराम यानी विकासेा तारण ररु 30.000/- - 903 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.