Ferfar #3534 · मांडणा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- नंदु गंगाराम बासनवाल
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी नागरी पतसंस्था म.सिल्लोड
गहाणखत लिहुन देणार : एकनाथ पुंडलिक हिवाळे रा. मांडणा यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6310-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ पुंडलिक हिवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.