सातबारा Watch

← मांडणा

Ferfar #3538 · मांडणा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
61, 66
Talathi
नंदु गंगाराम बासनवाल
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा सिल्लोड गहाणखत लिहुन देणार : किशोर त्रिंबक लोखंडे ,चंद्रभागाबाई त्रिंबक लोखंडे रा. मांडणा यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6211-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 994000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61, 66 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर त्रिंबक लोखंडे ,चंद्रभागाबाई त्रिंबक लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 994000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.