सातबारा Watch

← मांडणा

Ferfar #3540 · मांडणा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
नंदु गंगाराम बासनवाल
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार गोपाल कौतिक डफळ रा. मांडणा यांनी विनंती अर्ज व खरेदी खात झेरॉक्स देऊन ळविले कि मौजे मांडणा शिवारात जमीन गट नं 273 क्षेत्र 0 हे 97 आर पैकी क्षेत्र 0 हे 44 आर व यात विहीर पाण्यातील 0-5-4-0 हिस्सा पैकी 0-2-4 लक्ष्मीबाई शालीकराव लोखंडे यांच्या कडून खरेदीखत नोदणी क्र.6064 ने दिनांक 22/12/2025 रोजी खरेदी करून घेतली आहे सदर खरेदी मध्ये विहीर हिस्सा याप्रमाणे पाणी घेण्याच्या हक्कासह आज रोजी ७/12 वर अमल झालेला नसून सदर विहिरीची नोंद ७/12 वर इतर हक्कात नोंदण्यात यावी असा विनंती अर्ज व खरेदी खताची झेरोक्स आल्या वरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर