Ferfar #2004 · वडाळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा सिल्लोड
गहाणखत लिहुन देणार : देवसिंग बुधुसिंग रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6037-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 298000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 271, 276 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवसिंग बुधुसिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.