सातबारा Watch

← जळकी घाट

Ferfar #1056 · जळकी घाट

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
46, 47/1
Talathi
निलेश नारायण देशमुख
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- भाडे पट्याने माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, लिहुन घेणार : बहुउद्देशिय भगिनी प्रसारक मंडळ बनोटी यांच्या मार्फत सिध्दीविनायक महाविदयाल जळकी घाट तर्फे संगीता विदयाधर बागुल - लिहुन देणार : भीमराव उखर्डू कावले ,सुनीताबाई भीमराव कावले यांनी दुय्यम निंबधक सिल्लोड यांचेकडील द्स्त क्रंमाक 6119-2026 दिनांक 05/10/2026प्रमाणे रक्कम रुपये 768000.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46, 47/1पैकी क्षेत्र 0.7700 कालावधि वर्षासाठी बहुउद्देशिय भगिनी प्रसारक मंडळ बनोटी यांच्या मार्फत सिध्दीविनायक महाविदयाल जळकी घाट तर्फे संगीता विदयाधर बागुल - यांना भाड्याने दिले.