Ferfar #966 · मुकपाठ
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- समाधान सखाराम जुंबड
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार अलकसेरी नासेर हमीद रा.अजिंठा ता.सिल्लोड यांनी हिबानामा सादर करून कळवले की त्यांनी मौजे मुकपाठ येथील गट क्रमांक 22 मधील त्यांच्या मालकीची व ताब्यातील ला.यो.क्षेत्र 01.5800 हे.आर पो.ख 0.02 हे.आर पैकी 01.0000 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर क्षेत्र खालील प्रमाणे हिबानामा आधारे हिबानामा स्वीकारणार यांचे नावे करून दिली आहे.
हिबानामा घोषणाकरणारा:अलकसेरी नासेर हमीद (खाता क्र.1480) यांनी मुकपाठ येथील गट क्रमांक 22 मधील ला.यो.क्षेत्र 01.5800 हे.आर पो.ख
0.02 हे.आर पैकी 01.0000 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर क्षेत्र
हिबानामा स्वीकारणार:मोना तारेख अलकसेरी (खाता क्र.1535) यांना मुकपाठ येथील गट क्रमांक 22 मधील ला.यो.क्षेत्र 01.0000 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर क्षेत्र
वरील हिबाने दिलेले जमिनीचे क्षेत्र हिबानामा स्वीकारणार यांना मान्य असून सदर हिबानामा स्वीकारणार यांच्या हक्कात करून दिला तो हिबानामा स्वीकारणार यांनी कबूल/स्वीकार केले आहे.वरील हिबानामा प्रमाणे नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.