सातबारा Watch

← अजिंठा

Ferfar #2613 · अजिंठा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
शंकर नारायण दागोडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : अजिंठा वि का सेवा सह सोसायटी लिहून घेणार : शे. याकुब शे. रहिमान यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : सह बॅ व वि का सह सो बोजा र रु 9700/- याकुब रहेमान - 544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.