सातबारा Watch

← अजिंठा

Ferfar #2619 · अजिंठा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
शंकर नारायण दागोडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडीट सो बँक शाखा अजिंठा लिहून घेणार : राजेंद्रकुमार जिवनलाल यांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : बुलढाणा अर्बन को.ऑ. के.सो. बँक शा अजींठा कडे राजेंद्रकुमार जीवन चा हिस्सा तारण ररु. 1 लाख मध्ये. - 1406 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.