सातबारा Watch

← अजिंठा

Ferfar #2620 · अजिंठा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
शंकर नारायण दागोडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार शेख फैसल शेख जाहेद रा.अजिंठा ता.सिल्लोड यांची गट नं 152 क्षेत्र 0.40 आर शिवार अजिंठा मध्ये एक नवीन बोअरवेल स्वतंत्र खोदली आहे करिता अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली जि मंजुरी स्तव सादर