सातबारा Watch

← अंधारी ( सिल्लोड )

Ferfar #971 · अंधारी ( सिल्लोड )

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
शंकर नारायण दागोडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टेट बंक ऑफ इंडिया शाखा अजिंठा लिहून घेणार : फिरोजखाँ मगबुलखाँ पठाण यांनी S B H अजिंठा कर्ज बो फेरोजखा मगबुखा ररु 75000/- - 608 सर्व्हे क्रमांक : 48/1 तपशिल : SBH अजिंठा बोजा र रु. 99,000/- फिरोजखा - 619 सर्व्हे क्रमांक : 48/1 तपशिल : दिनांक 15/07/2016 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद चा फिरोजखाँ मगबुलखाँ पठाण यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 689 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.