Ferfar #2136 · आनाड
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- शंकर नारायण दागोडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : अनाड वि वि का सेवा सोसायटी
लिहून घेणार : मनोज लक्ष्मीनारायण
यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : सहकार बॅक व वि का सो स कर्ज र रु 45500/- लक्ष्मीनारायण बाबु - 1144
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.