Ferfar #2610 · आमसरी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- रत्ना बाबुराव चंडोल
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
श्री.कृष्णा रमेश दांडगे रा. आमसरी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे आमसरी शिवारात गट नंबर 85 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2023-2024-2025 ची एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली असून अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गट विकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती सिल्लोड यांचे जा.क्र.पंससि/ मग्रारोहयो/कावी 260/2025 दि.19/05/2025 चे यादी अनुक्रमांक 23 चे पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.