सातबारा Watch

← आमसरी

Ferfar #2612 · आमसरी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
रत्ना बाबुराव चंडोल
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : वाघेरा वि.का.से.सहकारी सोसायटी लि.वाघेरा /आमसरी लिहून घेणार : त्र्यंबक दगडूबा यांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : वि का सो तारण र रुपये 5000-/ ञिबक दगडु - 1359 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.