Ferfar #2617 · आमसरी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192
- Talathi
- रत्ना बाबुराव चंडोल
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवना अर्बन को-ऑॅप क्रेडिट सोसायटी लि. शिवना तर्फे दिपक भगवान जाधव
गहाणखत लिहुन देणार : सदाशिव एकनाथ दांडगे रा. आमसरी यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6492-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव एकनाथ दांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.