Ferfar #15088 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
हिबानामा पत्रक
अर्जदार : रफीकखा इस्माइल खा पठाण व इतर यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील हिबनामा पत्रक दिनांक २०/०६/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट १४०,१४१ मध्ये एकूण क्षेत्र ८.७७०० आर व पोट ख १.०७०० आर हि शेत जमीन ती त्यांनी खालील प्रमाणे आपआपसात हिबानामा पत्रक करून दिले आहे.
गट नंबर १४१ एकूण क्षेत्र ३.०६०० आर व पोट ख ०.४७००हि संपूर्ण
हिबानामा पत्रक लिहून देणार:- नसरीन बेगम इब्राहीम खा,अलतमश खा इब्राहिम खा,नूरखा इस्माईल,रफिक खा इस्माईल,इम्रान खान रज्जाकखा,ईरफानखा रज्जाकखा,रीहानाबी रज्जाकखा,शबनाबी रज्जाकखा,शफीक खान रज्जाकखा,सईदाबी रज्जाकखा,हुसेन खा रज्जाक खा
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- नूरखा पठाण ईस्माईल खा पठाण एकूण क्षेत्र ०.९८०० आर व पोट ख ०.११००आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- रफिकखा इस्माईलखा पठाण एकूण क्षेत्र ०.९५०० आर व पोट ख ०.१२००आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- शाहीन हबिब शेख एकूण क्षेत्र ०.१५०० आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- शबाना इस्माइल खा पठाण एकूण क्षेत्र ०.१९०० आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- आयशाबी सैय्यद मुनीर एकूण क्षेत्र ०.१४०० आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- परवीन हमीद खान एकूण क्षेत्र ०.१४०० आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- ईमरान खान रज्जाक खान पठाण एकूण क्षेत्र ०.७५०० आर व पोट ख ०.०६००आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- इरफान खान रज्जाक खान एकूण क्षेत्र ०.७५०० आर व पोट ख ०.०६००आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- हुसैन खान रज्जाक खान पठाण एकूण क्षेत्र ०.७५०० आर व पोट ख ०.०६००आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- शफिक खा रज्जाक खा पठाण एकूण क्षेत्र ०.७५०० आर व पोट ख ०.०६००आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- रियाना बेगम रज्जाक खा पठाण एकूण क्षेत्र ०.१९०० आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- शबानाबेगम रज्जाक खा पठान एकूण क्षेत्र ०.१४०० आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- सईदाबेगम रज्जाक खा पठाण एकूण क्षेत्र ०.१९०० आर
गट नंबर १४० एकूण क्षेत्र २.७१०० आर व पोट ख ०.६०००हि संपूर्ण
हिबानामा पत्रक लिहून देणार:- नसरीन बेगम इब्राहीम खा,अलतमश खा इब्राहिम खा,नूरखा इस्माईल,रफिक खा इस्माईल,
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- नसरीन इब्राहीम खान,खान अल्तमश इब्राहीम खान एकूण क्षेत्र २.०००० आर
हिबानामा पत्रक लिहून घेणार :- हुसैन खान रज्जाक खान पठाण एकूण क्षेत्र ०.७१०० आर व पोट ख ०.६०००आर
तसेच आई रजियाबी भ्र इस्माईल यांचे मयत दाखला आहे. व गट क्र १४० मधून एकमेकांना शेतमाल खत बियाणे स्वता मजूर इत्यादी यांना पूर्व पश्चीम बांधणे सूर्यतळी दहा फुटा चा कायम रस्ता राहील असे
वरीलप्रमाणे जमीन हिबानामा पत्रक करून दिली आहे. १००रु स्टॅम्प पेपर वरील हिबानामा पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.