Ferfar #15098 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 394
- Talathi
- आर.के.कूळकर्णी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विहीर नोंद
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नाना भिका काळे यांनी शिवना शिवारातील शेतजमिन जिचा गटनंबर ३९४ मध्ये क्षेत्र ०.८४०० आर मध्ये एक नवीन विहीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खोदली असून पंचायत समीती सिल्लोड पत्राआधाचे जा.क्र.पंससि/मग्रारोहयो/कावि१८२/२०२५ दि २२/०६/२०२६ व अर्ज व पंचनाम्या आधारे नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.