सातबारा Watch

← शिवना

Ferfar #15099 · शिवना

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
669
Talathi
आर.के.कूळकर्णी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर नोंद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत संजय रामदास काळे यांनी शिवना शिवारातील शेतजमिन जिचा गटनंबर ६६९ मध्ये क्षेत्र ०.४००० आर मध्ये एक नवीन विहीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत खोदली असून पंचायत समीती सिल्लोड पत्राआधाचे जा.क्र.पंससि/मग्रारोहयो/कावि१८२/२०२५ दि २२/०६/२०२६ व अर्ज व पंचनाम्या आधारे नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.