Ferfar #15103 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- आर.के.कूळकर्णी
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
वाटणी पत्रक
अर्जदार:- हिम्मतराव रामा भोसले यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक ०६/१०/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर २४७ मध्ये एकूण क्षेत्र १.६३०० आर या पैकी ०.८००० आर शेत जमीन त्यांनी खालील प्रमाणे क्षेत्र आपआपसात वाटून दिले आहे. व उर्वरित क्षेत्र ०.८३०० आर ठेवली
वाटणी पत्रक लिहून देणार :- हिम्मतराव रामा भोसले
वाटणी पत्रक लिहून घेणार :- योगेश हिम्मतराव भोसले एकूण क्षेत्र ०.८००० आर
वरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे.असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.