सातबारा Watch

← शिवना

Ferfar #15111 · शिवना

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
720, 721, 758, 874
Talathi
आर.के.कूळकर्णी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हे शा अजिंठा लिहुन घेणार : सुधाकर लक्ष्मण राऊत यांनी सर्व्हे क्रमांक 720 वर फेरफार क्रमांक 7300 ने घेतलेला बोजा स्टेट बँक हे अजिंठा र रु ८५०७९ सुधाकर कडे सर्व्हे क्रमांक 721 वर फेरफार क्रमांक 7300 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हे शा अजिंठा नाव 85079 सुधाकर कडे सर्व्हे क्रमांक 758 वर फेरफार क्रमांक 7300 ने घेतलेला बोजा स्टेट बँक हे अजिंठा र रु ८५०७९ सुधाकर कडे सर्व्हे क्रमांक 758 वर फेरफार क्रमांक 5269 ने घेतलेला बोजा रु 65000/- सुधाकर सर्व्हे क्रमांक 874 वर फेरफार क्रमांक 5269 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक हैद्राबाद शाखा अजिंठा ता 65000/- सुधाकर कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.