Ferfar #15123 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 582
- Talathi
- आर.के.कूळकर्णी
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोरवेल नोंद
श्री कदीरखान शेरखान पठाण,बशीररखान शेरखान पठाण,इम्रानखान शेरखान पठाण,महेबूबखान शेरखान पठाण रा शिवना यांनी त्यांच्या मालकीची जमीन मौजे शिवना शिवार गट नंबर ५८२ मध्ये क्षेत्र १.३४००आर मध्ये समाईक चार नवीन बोरवेल स्वतंत्र खोदली असुन अर्ज व पंचनाम्या आधारे नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.