Ferfar #15134 · शिवना
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 513
- Talathi
- आर.के.कूळकर्णी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
वाटणी पत्रक
अर्जदार:- जिजाबाई रंगनाथ सपकाळ यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक १२/०५/२०२२ सादर करून कळविले कि त्यांचे नावे शिवना शिवारात गट नंबर ५४८,५२६,५१३मध्ये एकूण क्षेत्र १.४५०० हि संपूर्ण शेत जमीन ती त्यांनी खालील प्रमाणे आपआपसात वाटणी पत्रक करून दिला आहे
गट क्रमांक ५४८ एकूण क्षेत्र ०.६४००आर
वाटणी पत्रक लिहून देणार :- जिजाबाई रंगनाथ सपकाळ
वाटणी पत्रक लिहून घेणार :- नवनाथ रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.३२००आर
वाटणी पत्रक लिहून घेणार :- शिवनाथ रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.२७००आर
वाटणी पत्रक लिहून घेणार :- नवनाथ रंगनाथ सपकाळ,साईनाथ रंगनाथ सपकाळ,अविनाश रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.०५००आर
गट क्रमांक ५२६एकूण क्षेत्र ०.०५ ००आर
वाटणी पत्रक लिहून देणार :- जिजाबाई रंगनाथ सपकाळ
वाटणी पत्रक लिहून घेणार :- शिवनाथ रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.०५०० आर
गट क्रमांक ५२८ एकूण क्षेत्र ०.६३०० आर
वाटणी पत्रक लिहून देणार :- जिजाबाई रंगनाथ सपकाळ
वाटणी पत्रक लिहून घेणार :- साईनाथ रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.३१००आर
वाटणी पत्रक लिहून घेणार :- अविनाश रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.३२००आर
गट क्रमांक ५१३एकूण क्षेत्र ०.१३०० ००आर
वाटणी पत्रक लिहून देणार :- जिजाबाई रंगनाथ सपकाळ
वाटणी पत्रक लिहून घेणार :- साईनाथ रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.०७००
वाटणी पत्रक लिहून घेणार :- अविनाश रंगनाथ सपकाळ एकूण क्षेत्र ०.०६०० आर
तसेच फेर क्र १२०३० नुसार दुरुस्ती गट क्र ५१३ साठी असे
वरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे १००रु स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.