Ferfar #886 · सराटी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/4
- Talathi
- समाधान सखाराम जुंबड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार:समाधान एकनाथ गुळवे रा.सराटी यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे सराटी शिवारातील गट नं./सर्वे नं.3/4 मध्ये म.ग्रा.रो.ह(नरेगा)योजने अंतर्गत अनुदानित (अहस्तांतरणीय)एक स्वतंत्र नवीन विहीर खोंदली आहे.विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे.अर्जानुसार व पंचायत समिती कार्यालय सिल्लोड यांचे पत्र पंससि/मग्रारोहयो/कावी-1189/2024 दिनांक 24/09/2024नुसार 7/12 मध्ये नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.