सातबारा Watch

← गोळेगाव खु.

Ferfar #2165 · गोळेगाव खु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
177, 191
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सो. गोळेगाव खुर्द ता.सिल्लोड लिहून घेणार : सलीमशा सांडूशा रा.गोळेगाव खुर्द . यांनी सर्व्हे क्रमांक : 177 तपशिल : वि का सो बोजा र रु 2000/- सलीम सांडू - 1123 सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : वि का सो बोजा र रु 2000/ सलीम सांडूशा - 1123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतविविध कार्यकारी सेवा सहकारी सो. गोळेगाव खुर्द ता.सिल्लोड यांचेकडील दि.30/09/2026 रोजी चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.