Ferfar #2315 · खुपटा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- विष्णू पंडित गवळी
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
वाटणीपत्राने लिहून देणार :-
1)आण्णा विठ्ठल काळे यांची मौजे खूपटा शिवारात गट / सर्वे क्र.62 मध्ये क्षेत्र 00 हे. 70 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी त्या जमिनीपैकी खालील प्रमाणे मुलास जमीन वाटून दिली आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार :-
1)आदित्य आण्णा काळे यांची मौजे खूपटा शिवारातील गट / सर्वे क्र.62 मध्ये क्षेत्र 00 हे. 20 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.
येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.80AB 863222) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर