सातबारा Watch

← खुपटा

Ferfar #2322 · खुपटा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
153, 18, 34
Talathi
विष्णू पंडित गवळी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वाटणीपत्राने लिहून देणार :- 1)अश्विनी विश्वास पालकर, प्रयागबाई लक्ष्मण काळे, रेखा रामेश्वर दांडगे, ललिता विजय झोंड, समाधान लक्ष्मण काळे, सरला राजीव तायडे यांची मौजे खूपटा शिवारात गट / सर्वे क्र.34 मध्ये क्षेत्र 00 हे. 86 आर व पोट खराब 00 हे.00 आर, गट / सर्वे क्र.18 मध्ये क्षेत्र 00 हे. 46 आर व पोट खराब 00 हे.01 आर व गट / सर्वे क्र.153 मध्ये क्षेत्र 00 हे. 59 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे आपापसात जमीन वाटून दिली / घेतली आहे. वाटणीपत्र लिहून घेणार :- 1)प्रयागबाई लक्ष्मण काळे यांनी मौजे खूपटा शिवारातील गट / सर्वे क्र. 34 मध्ये क्षेत्र 00 हे. 86 आर व पोट खराब 00 हे.00 आर व गट / सर्वे क्र.18 मध्ये क्षेत्र 00 हे. 46 आर व पोट खराब 00 हे.01 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे. 2)समाधान लक्ष्मण काळे यांनी मौजे खूपटा शिवारातील गट / सर्वे क्र. 153 मध्ये क्षेत्र 00 हे. 59 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे. येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.80AB 863221) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर