Ferfar #2327 · खुपटा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- विष्णू पंडित गवळी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
वाटणीपत्राने लिहून देणार :-
1)द्वारकाबाई बाबुराव भोंबे यांची मौजे खूपटा शिवारात गट / सर्वे क्र.221 मध्ये क्षेत्र 00 हे. 78 आर व पोट खराब 00 हे.06 आर जमीन असून त्यांनी खालील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार :-
1)बाबुराव दत्तू भोंबे यांनी मौजे खूपटा शिवारातील गट / सर्वे क्र. 221 मध्ये क्षेत्र 00 हे. 18 आर व पोट खराब 00 हे.00 आर जमीन वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे.
येणे प्रमाणे जमीन वाटून देऊन प्रत्यक्ष ताब्यात व काब्ज्यात यापूर्वीच दिली आहे. करिता विनंती अर्ज व शपथपत्र (बॉंड क्र.80AB 860589) वर वाटणीपत्र सादर केले असून नोंद मंजुरीस्तव सादर