सातबारा Watch

← पानवडोद खु.

Ferfar #2102 · पानवडोद खु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
106, 182
Talathi
किरण कैलास तायडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोजा नोंद कमी करणे लिहून देणार वी.का.सो.पानवडोद खु. लिहून घेणार : सचिन सुरेश चौबे यांनी सर्व्हे क्रमांक :106 व 182 तपशिल 1378 व 1183 फेरफार क्रमांकाने त्यांचे पती भगवान यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.