Ferfar #6072 · सारोळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- सुधाकर रावसाहेब गाडेकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर फेरफार :-
अर्जदार अनुराधा तुकाराम लहाने यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सारोळा ता. सिल्लोड येथील गट नं 350 मध्ये अर्जदार यांचे खाते क्र.5369 अन्वये क्षेत्र 0 हे 20 आर फेर.क्र.5002 व गट नं 132 मध्ये अर्जदार यांचे खाते क्र.79 अन्वये 0.35 आर व पोटखराब क्षेत्र 0.05 आर फेर.क्र.3600 असे एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे खाते दिसून येत आहे त्यामुळे दोन वेगवेगळे आठ अ तयार झाले करिता दोन्ही खाते असलेली एकाच खात्यात नोंद घेऊन खाते एकत्रीकरून द्यावे असा विनंती अर्ज प्राप्त झाले वरून अनुराधा तुकाराम लहाने यांचे एकाच खात्यात नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.