सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #6077 · सारोळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
सुधाकर रावसाहेब गाडेकर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. फाइव्ह स्टार बिसनेस फायनान्स लिमीटेड शाखा सिल्लोड गहाणखत लिहुन देणार : कमलाबाई फकीरा दांडगे रा. सारोळा यांनी दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 6647-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाबाई फकीरा दांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.