सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #6081 · सारोळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
201, 226, 228, 229
Talathi
सुधाकर रावसाहेब गाडेकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पान वडोद ता.सिल्लोड लिहून घेणार : साहेबराव पिराजी दौड यांनी सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : साहेबराव पिराजी चा हिस्सा औरंगाबाद जालना ग्रामिन बॅक शाखा पानवढोद कडे 25000/- - 2445 सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : साहेबराव चा हिस्सा औरंगाबाद जालना ग्रामिन बॅक शाखा पानवढांेद कडंे 25000/- वर तारण - 2445 सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : साहेबराव याचा हिस्सा औरंगाबाद जालना ग्रामिन बॅक शाखा पानवढोद कडे 25000/- वर तारण - 2445 सर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : साहेबराव चा हिस्सा औरंगाबाद जालना ग्रामिन बॅक शाखा पानवडांेद कडे 25000/- वर तारण - 2445 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.