सातबारा Watch

← वडोद चाथा

Ferfar #6638 · वडोद चाथा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
रविंद्र शेषराव साळवे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 आदेशाने वाटणी नोंद :- मा.नायब तहसिलदार सिल्लोड यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-2/कावी-28 तहसिल कार्यालय सिल्लोड दिनांक 05/10/2026 नुसार मौजे वडोद चाथा शिवारातील गट क्रमांक 282 मधील खातेदार अंबादास विठ्ठल चाथे यांच्या नावे असलेले क्षेत्र 0.1950 हे.आ.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आ.चौ.मी. हे त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले लिहुन घेणार :- 1) अंबादास विठ्ठल चाथे यांना गट नं 282 मध्ये क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0050 हे.आर.चौ.मी. 2) गजानन विठ्ठल चाथे यांना गट नं 282 मध्ये क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी. व पोट खराब 0.0050 हे.आर.चौ.मी. मा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या आदेशा अन्वये नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.