Ferfar #6641 · वडोद चाथा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 525
- Talathi
- रविंद्र शेषराव साळवे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : वडोदचाथा वि.का.सेवा सह.लि.ता.सिल्लोड
लिहून घेणार : देवकाबाई निमचंद बरोदे
यांनी विकासो कडे देवकाबाई निमचंद चा हिस्सा तारण र.रु. 15,000/-. - 4253, फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.