Ferfar #6642 · वडोद चाथा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : वडोदचाथा वि.का.सेवा सह.सो.लि.ता.सिल्लोड
लिहून घेणार : महादू श्रीपत चाथे
यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : महादूने सो.ता - 488
महादु श्रीपदत हिस्सा 15 हजार - 4254
सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : महादु श्रीपदचा हिस्सा वि का सो मध्ये 15 हजार तारण - 4254
सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : महादु श्रीपत चा हिस्सा वि का सो मध्ये 15000 तारण - 4254
वडोदचाथा महादू श्रीपत चा हिस्सा र.रु.३००००/वर वि.का.सो.तारण - 4905
वडोदचाथा महादू श्रीपत चा हिस्सा र.रु.३००००/वर वि.का.सो.तारण - 4905
वडोदचाथा महादू श्रीपत चा हिस्सा र.रु.३००००/वर वि.का.सो.तारण - 4905
सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : वडोदचाथा महादू श्रीपत चा हिस्सा र.रु.३००००/वर वि.का.सो.तारण - 4905
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.